Jubin Nautiyal Birthday: एका रिअॅलिटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला, याच शोमध्ये रिजेक्ट झालेला आणि पुढे तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या जुबिनची स्ट्रगल स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...
Sonu Nigam : बॉलिवूड अभिनेता सोनू निगम वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
Sonu Nigam on Ajay Devgn-Kiccha Sudeep Controversy: हिंदी भाषेवरचा वाद अद्याप शमलेला नाही. बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि साऊथ स्टार किच्चा सुदीप यांच्यात यावरून चांगलीच जुंपली होती. आता या वादात बॉलिवूड सिंगर सोनू निगमनं उडी घेतली आहे. ...
The Kashmir Files row : नुकतीच सोनू निगमने (Sonu Nigam) ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचाही उल्लेख झाला आणि यावरून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते भडकले. ...
सोनू निगम यांनी मोफत शो दिला नाही, तर त्यांना महापालिकेची नोटीस बजावली जाईल, अशी धमकी राजिंदर सिंह देत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी साटम यांनी केली. ...