Sushil Kumar Shinde: सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक करत, सर्वधर्मसमभाव मानणारी युवकांची फळी तयार करायला हवी, असे म्हटले आहे. ...
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
Ghulam Nabi Azad meets Sonia Gandhi : जी २३ गटाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. ...