सोन चिरैया’ हा चित्रपट फेबु्रवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होतोय. इश्किया , डेड इश्किया आणि उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. Read More
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. ...
या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी चंबलच्या खोऱ्यात एक महिना घालवला. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा एक आठवडा आधीच लोकेशनवर पोहोचले. एवढेच काय तर ४५ दिवस मी एकदम अंडरग्राउंड राहिले. ...
'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...
सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्या ‘सोन चिरैया’त महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सगळ्यांची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय. ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला. ...