सोनम कपूर आणि आनंद अहुजा बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल आहे, यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...
सोशल मीडियावर ट्रोल होणे, सेलिब्रिटींसाठी नवी गोष्ट राहिलेले नाही. सोनम कपूरही याला अपवाद नाही. कधी फॅशन सेन्स तर कधी परखड विचार यामुळे सोनम कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. ...
सोनमने सोशल मीडियावर तिचं नाव बदलून ‘सोनम कपूर आहुजा’ असं केलं आहे. मात्र तिने नाव बदलल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. विशेष म्हणजे नावातील हा बदल केवळ सोनमनेच केला नसून आनंदने देखील केला आहे. त्याने त्याच्या नावापुढे सोनमचं नाव जोडलं आहे. मा ...
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...
प्रत्येकाच्याच आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. काही लोकं त्याच्या स्वभावाचा विचार करतात तर काही लोक दिसण्याचा. डेटिंग किंवा लग्नाची गोष्ट असते त्यावेळी मुलींना बऱ्याचदा आपल्यापेक्षा उंचीने जास्त असलेला लाइफ पार्टनर हवा असतो. ...
सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...