अनिल कपूर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे का? की अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरुन संन्यास घेतला आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनिल कपूर यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरलाही हाच प्रश्न पडला आहे. ...
Vayu Kapoor Ahuja's Shoes Worth Rs. 42K: अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचा मुलगा वायू (Sonam Kapoor and Anand Ahuja's Son) नुकताच १ वर्षाचा झाला असून त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त हे खास गिफ्ट मिळालं आहे. ...