निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
अभिनेत्री सोनाली खरे हिने मराठी चित्रपटसृष्टीत मालिका व चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. शेवटची ती हृद्यांतर या चित्रपटात झळकली होती.