“ये ‘टब’ की ‘बाथ’ है” अशी लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. यातून आपली विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) चांगली आहे असंही सोनालीने टॅगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच साखरपुडा उरकला. नुकत्याच झालेल्या वाढदिवशी सोनालीने ही गोड बातमी शेअर केली. सोनालीच्या साखरपुड्याचे काही फोटो तुम्ही पाहिलेच. पण तिचा मराठमोळा साज पाहिला नसावा... पाहा तर ...