लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी, मराठी बातम्या

Sonalee kulkarni, Latest Marathi News

जमतं की!! सोनाली कुलकर्णी बनली टीव्ही अँकर,न्यूजरूममध्ये बसून दिलं खरं बुलेटिन, पाहा व्हिडीओ - Marathi News | Sonalee Kulkarni becomes TV anchor, real bulletin in newsroom, watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जमतं की!! सोनाली कुलकर्णी बनली टीव्ही अँकर, न्यूजरूममध्ये बसून दिलं खरं बुलेटिन

Sonalee Kulkarni: सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात सोनाली टीव्ही अँकरच्या रूपात एका चॅनेलच्या न्यूजरूममध्ये बसून बातम्या देताना दिसतेय. ...

'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार या भूमिकेत, लूक आला समोर - Marathi News | In this role, Sonalee Kulkarni will be seen in 'Tamasha Live' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार या भूमिकेत, लूक आला समोर

Sonalee Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी संजय जाधव यांच्या आगामी 'तमाशा लाईव्ह' या संगीतमय चित्रपटात तिच्या अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

"ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज...", सोनाली कुलकर्णीची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi actress Sonali Kulkarni's new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज...", सोनाली कुलकर्णीची नवी पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...

सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील दुसऱ्या लग्नाचा थाटच न्यारा!, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच घडणार असं काही... - Marathi News | Sonalee Kulkarni's second wedding video will be telecast on OTT, something that will happen for the first time in the Marathi art world ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील दुसऱ्या लग्नाचा थाटच न्यारा!, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच घडणार असं काही...

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी हिने ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी लंडनमध्ये पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लग्नगाठ बांधली. ...

शाळेच्या गणवेशातील गोबऱ्या गालांच्या या क्यूट गर्लला ओळखलंत? आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री - Marathi News | marathi actress Sonalee Kulkarni Throwback childhood photo goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या गणवेशातील गोबऱ्या गालांच्या या क्यूट गर्लला ओळखलंत? आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री

Throwback : सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला निमित्तं लागत नाही. रोज इंटरनेटवर सेलिब्रिटींचे असे चिक्कार फोटो व्हायरल होतात. आता असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. ...

सोनाली कुलकर्णीची 'ती' पोस्ट होतेय व्हायरल, 'BREAKING NEWS…' म्हणत शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Sonalee Kulkarni's Latest Post Goes Viral, Shares Video Saying 'BREAKING NEWS' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीची 'ती' पोस्ट होतेय व्हायरल, 'BREAKING NEWS…' म्हणत शेअर केला व्हिडीओ

Sonalee Kulkarni:सोशल मीडियावरील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

दुसऱ्या लग्नानंतर सासरी गेलेल्या सोनाली कुलकर्णीची नवीन पोस्ट चर्चेत, म्हणाली- 'मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या..' - Marathi News | Sonalee Kulkarni made special dish for in laws, Her post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नानंतर सासरी गेलेल्या सोनाली कुलकर्णीची नवीन पोस्ट चर्चेत, म्हणाली- 'मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या..'

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये आहे. तिथली शेअर केलेली तिची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

"काय झालं,कसं झालं...", वाचा अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट - Marathi News | Marathi actress Sonalee Kulkarni wrote a special note for her fans, post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय झालं,कसं झालं...", वाचा अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे. चार दिवस उलटूनही तिच्या लग्नाचे फोटो समोर न आल्यानं चाहते थोडे नाराज झाले. ...