घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते. ...
इंजिनीअरिंग रेजिमेंट-१२२ मध्ये लान्स हवलदार पदावर कार्यरत सैनिक नितीन देविदास गंधे यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळ गावी जुना धामणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सैन्यात वीरचक्र मिळवणारे येथील रहिवासी दादाराव घोडेस्वार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादाराव यांनी 17 ऑगस्टला दुपारी अखेरचा श्वास घेतला, ते 86 वर्षांचे होते. ...
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूने इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. ...
देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले. ...
देशासाठी लढताना २०१७ साली वीरगती प्राप्त झालेल्या सहा भारतीय जवानांच्या पत्नींचा आणि एका वीरमातेचा गौरव स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून षण्मुखानंद सभागृहात केला जाणार आहे. ...