वीर जवान अमित साहेबराव पाटील ( ३३) यांची गेल्या १९ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज बुधवारी अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठले. ...
1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. ...
मनमाड: येथून जवळच असलेल्या अस्तगाव ता: नांदगाव येथील लष्करी जवान सुरेश घुगे यांचा जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून ...
अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. ...