गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चीनने पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यानंतर अनेक महिने चाललेल्या चर्चेनंतर काही पॉइंट्सवर चीन सैन्य मागे हटले. मात्र, अजूनही काही पॉइंट्स असे आहेत, जेथे दोन्ही देशाचे सैन्य समोरा-समोर आहेत. ...
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ...
कोरोना संक्रमित झाल्यानंतर कमांडंट चीता यांना 9 मेरोजी एम्स झज्जर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना 30 मेरोजी व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. (Crpf commandant chetan kumar cheetah) ...