लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

बांगलादेशचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला, प्रकरण काय? - Marathi News | Operation Devil Hunt crackdown in Bangladesh as 1308 arrested in nationwide sweep | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश सरकारचं 'ऑपरेशन डेव्हिल हंट'! देशाची संपूर्ण आर्मी, पोलीस फोर्स लागली कामाला

Operation Devil Hunt in Bangladesh : 'ऑपरेशन डेव्हिल हंट' अंतर्गत तब्बल १,३०८ लोकांना अटक ...

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या - Marathi News | global firepower index ranking pakistan slips to 12th place know about the indias ranking US On the top | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या

भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? ...

भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Indian Army to ink orders worth rs 10200 crore to strike fear into the enemy; You will be shocked to know the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल!

यासंदर्भात माहिती देताना आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पिनाकाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन करार केले जाणार आहेत... ...

नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना - Marathi News | Cowardly act of Naxalites; Vehicle destroyed in explosion, 8 jawans martyred; Incident in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना

वाहन चालकाचाही मृत्यू, दोन वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला ...

छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ नक्षलींचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | 4 Naxalites killed in Chhattisgarh, one jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ नक्षलींचा खात्मा, एक जवान शहीद

चकमकी दरम्यान हेडकॉन्स्टेबल सन्नू करम यांना वीरमरण ...

वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात - Marathi News | Four jawans killed as vehicle falls into valley Accident in Jammu and Kashmir's Bandipora district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात

पवन कुमार, हरिराम, जतिंदर कुमार आणि नतीश कुमार अशी मृत जवानांची नावे आहेत ...

मणिपूरमधील गावांवर पुन्हा  गोळीबार अन् बॉम्बहल्ले, तणाव वाढला; जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात - Marathi News | Firing and bomb attacks again on villages in Manipur, tension increases; situation under control by soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील गावांवर पुन्हा  गोळीबार अन् बॉम्बहल्ले, तणाव वाढला; जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात

पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ...

आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा  - Marathi News | Internal and external enemies are active, always be alert; Defence Minister Rajnath Singh; Keep an eye on it and take measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा 

मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली. ...