देशाच्या नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) या जवानाचा उच्च विद्युत दाब असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी बिहार राज्यातील नेपाळ ...
देश सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सैन्य सेवा मेडल, स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर' बॅज ऑफ सॅक्रिफाइस ' हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. ...
आर्मी टेंटच्या वरील बाजूस या जाळ्याचं आच्छादन असणार आहे. या जाळीत लागव्यात आलेला सिंथेटीक फॅब्रिक हे रडारमधून निघणाऱ्या तरंगांना पसरवतो, त्यामुळे दुश्मनांच्या नजरेतून सहजपणे वाचणे शक्य आहे. ...
गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रायपूर येथे आपल्या घरी एक महिन्याच्या सुटीवर आलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानाचा मनमाड- लासलगाव रोडवरील भारत नगरजवळ मंगळवारी (दि.१४) अपघाती मृत्यू झाला. रमेश म्हातारबा गुंजाळ, असे या जवानाचे नाव असून ब ...
येवला शहरातील विठ्ठलनगरातील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील हवालदार संदीप अर्जुन शिंदे यांचे कुपवाडा, जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. १३) निधन झाले. जवान शिंदे यांचे पार्थिव बुधवारी शहरात दाखल झाले. शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर शासक ...
हा व्हिडिओ पाहून कुणीही म्हणू शकतो, की सीडीएस जनरल बिपिन रावत हे एक जिंदादिल व्यक्तीमत्व होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत लष्कराच्या जवानांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. ...