Soldier, Latest Marathi News
नाशिक : कॅट्सच्या आर्मी एव्हिएशन तळावर आयोजित केलेल्या एका समारंभात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह 57 अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. सर्व फोटो - प्रशांत खरोटे ...
आता इम्रान यांना जनतेचा पाठिंबा वाढत असताना शरीफ बंधूंनी मुनीर यांना लष्करप्रमुख पदावर बसवून लष्कराच्या हातून साप मारण्याचा डाव आखला आहे. ...
उमेश सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते ...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, आपल्या सैनिकांना माघार घेण्यापासून रोखण्यासाठी, स्वतः मोर्चा साभाळला आहे... ...
खासगी सैन्यात भरती होणारे हे रुग्ण रशियातील कैदी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. ...
आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड यांना वीरमरण; ऐन दिवाळीत शोककळा ...
मेजर अमित यांच्या खास गिफ्टमुळे PM मोदीही झाले भावनिक ...
विमानात युद्धसामग्री असल्याने स्फोट मोठा झाल्याचेही वृत्त आहे. ...