चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते सुट्टी घेऊन गावी आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते. ...
जवानांच्या विमा कवचाची रक्कम आणि सानुग्रह-अनुदानाची रक्कम नाकारताना राज्य सरकार व विमा संचालनालयाने सर्व बाबींचा विचार केला नाही. त्याचा अन्य जवानांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली. ...
दिल्लीतील साऊथ ब्लाॅकमध्ये संरक्षण मंत्रालयात मंगळवारी कारगिलमध्ये शहीद व जखमी जवानांसाठी लोकमतने दिलेल्या योगदानाची माहिती विजय दर्डा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली. लोकमत समूहाने १९९९ पासून आतापर्यंत कारगिल सहाय्यता निधीत २.५८ कोटी रुप ...