सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. Read More
कोल्हापूर : वीसशेवीसमधील पहिले व एकुणातील तिसऱ्या ग्रहणाचा अनुुुभाव रविवारी करवीरवासीयानी ढगाळ वातावरणात आणि ढगााच्या लपंडावाात घेतला. एवढे स्वच्छ व निर्मळ हवा राहील ... ...
रविवारी ग्रहणाच्या सुरुवातील ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने अनेकांना ग्रहण पहावयास मिळते की नाही ?अशी चिंता लागून राहिली असताना 12 वाजेपर्यंत सर्वत्र लख्ख प्रकाश पडल्याने अनेकांना हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता आले. ...
या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी २१ जूनला होणार आहे. कंकणासारख्या आकाराचे ते दिसणार असल्याने आणि रविवारी होणार असल्याने याला ‘चुडामणी’ असेही नाव देण्यात आले आहे. ...
या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण रविवारी होत असून, त्याची सुरुवात रविवारी सकाळी १० वाजून ०३ मिनिटांपासून होणार असून, ११ वाजून ३९ मिनिटांनी सर्वांत जास्त म्हणजे ५२.३७ टक्के सूर्याचा पृष्ठभाग झाकला जाणार आहे; तर दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी ग्रहण ...
काही विशिष्ट्य योगांमुळे उद्या होणारे सूर्यग्रहण खास आणि दुर्मीळ ठरणार आहे. सुमारे ३८ वर्षांनंतर हा योग आला असून, यानंतर सुमारे १९ वर्षांनंतर असा योग येणार आहे. ...
Solar Eclipse 2020 : सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही प्रदेशांतून दिसणार असून, उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. ...