लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Good News; रोबोट करतोय रूग्णांची ताप, नाडी अन् ऑक्सिजन  तपासणी.. - Marathi News | Good News; Robot performs fever, pulse and oxygen tests of patients. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; रोबोट करतोय रूग्णांची ताप, नाडी अन् ऑक्सिजन  तपासणी..

सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलचा कोरोना वॉर्ड; स्वयंचलित सॅनिटायझर फवारणीची सोय ...

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण - Marathi News | The boy's father was tied to a tree and beaten for kidnapping the girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील घटना; पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात ...

कोरोना मृताचे हगलूरच्या स्मशानभूमीत दहन; नोंद मात्र सोलापुरात अंत्यसंस्कार झाल्याची - Marathi News | Corona cremation at Haglore Cemetery; However, the cremation took place in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना मृताचे हगलूरच्या स्मशानभूमीत दहन; नोंद मात्र सोलापुरात अंत्यसंस्कार झाल्याची

धक्कादायक प्रकार;  महापालिका यंत्रणेकडून रस्त्याच्या मधूनच नातेवाईकांनी ताब्यात घेतला मृतदेह ...

खंडेरायासाठी तो चालत निघाला सोलापूरच्या दिशेने - Marathi News | For Khanderaya, he walked towards Solapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडेरायासाठी तो चालत निघाला सोलापूरच्या दिशेने

सात महिन्यांचे बाळ असताना बायको बाळाला सोडून गेली. काही कामधंदा नाही. या विवंचनेत सापडलेल्या बापाने चालत जाण्याचा निश्चय केला आणि गोव्याहून मुलगा खंडेरायाला पोटाशी घेऊन सोलापूरच्या दिशेने तो चालू लागला. ...

Ganpatrao Deshmukh Birthday: ज्यांच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते म्हणाले, 'आबा, तुम्हीच निवडणूक लढा' - Marathi News | Birthday Special: Activists with their heads at their feet said, 'Father, you fight the election' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganpatrao Deshmukh Birthday: ज्यांच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते म्हणाले, 'आबा, तुम्हीच निवडणूक लढा'

गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सुरू केलेला आपला राजकीय प्रवास त्यांनी शेवटच्या निवडणुकांपर्यंत कायम ठेवला. ...

मृत कोरोना योध्या संदर्भात पाठविलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल  - Marathi News | The Supreme Court took cognizance of the letter sent regarding the dead Corona Warrior | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मृत कोरोना योध्या संदर्भात पाठविलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल 

जनहित याचिकेमध्ये रूपांतर; सोलापूरचे वकील ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी पाठवले होते पत्र ...

आता ‘ए’ फॉर आंबेडकर,‘बी’ फॉर भगतसिंग अन् ‘सी’ फॉर चाणक्य... - Marathi News | Now ‘A’ for Ambedkar, ‘B’ for Bhagat Singh and ‘C’ for Chanakya ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता ‘ए’ फॉर आंबेडकर,‘बी’ फॉर भगतसिंग अन् ‘सी’ फॉर चाणक्य...

देशभक्तीचे संस्कार रूजविणारी एक कल्पक आयडिया ...

मुघल-ए-आझम सिनेमाच्या सोलापुरी पोस्टरची मुंबईलाही पडली होती भुरळ - Marathi News | Mumbai was also fascinated by the Solapuri poster of Mughal-e-Azam movie | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुघल-ए-आझम सिनेमाच्या सोलापुरी पोस्टरची मुंबईलाही पडली होती भुरळ

मुघल-ए-आझम प्रदर्शनाला ६० वर्षे पूर्ण; व्ही. शांताराम यांनी दिले होते आमंत्रण  ...