"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता! Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
Solapur, Latest Marathi News
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वृद्धाचा मृतदेह उसाच्या शेतात पुरला असल्याचे आरोपींनी सांगितले. ...
या तालुक्यात पाच साखर कारखान्यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाची महत्त्वाची भूमिका बजावत केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती दिली आहे. ...
याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Solapur Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक घटली होती. महिनाभरापासून दररोज १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक होत होती. ...
Bhagwanrao Gore Passes Away: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ...
गाडीखाली असलेल्या वेदांत याच्या डोक्यावरून पिकअपचे चाक गेले. ...
सर्व्हिस रोडवर अजूनही अतिक्रमण ...
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील माचनूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. टाकळी येथील बंधाऱ्यात मंगळवारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...