आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या (Market Yard) मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची (Summer Onion) तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची (Red Onion) आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्या ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे. ...
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया. ...
दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. ...
फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण आजारांशी लढण्याची तुमची क्षमताही विकसित करतात. ...