एक व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार व सांगोला पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. ...
नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...
आंबट-गोड बोरं म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात होणारी बोरांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. ...
वैभवाच्या शिखरावर पोहोचलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची गणना राज्यातील नामांकित दूध संघात केली जात होती. मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ आणले होते. ...