बार्शीसह जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा विशाल फटे याच्याविरोधात चौथ्या दिवशी ५ जणांनी २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...
विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांत हजर झाला असून पोलीस अधिक्षक यांच्यासमोर आपली बाजू मांडत असल्याचे समजते. पोलिसांकडूनही त्याची चौकशी करण्यात येत आहे. ...