लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

शिंदेसेनेचे शिंदे म्हणाले, “CMमुळेच चांगले दिवस”; भाजप म्हणाले, “हे शोभत नाही!” - Marathi News | shinde group and bjp controversy over attribution of afzal khan tomb | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिंदेसेनेचे शिंदे म्हणाले, “CMमुळेच चांगले दिवस”; भाजप म्हणाले, “हे शोभत नाही!”

अफजल खानाच्या कबर प्रकरणावर भाजप आणि शिंदे गटात सोशल मीडियावर श्रेयवादाची लढाई सुरू आहे. ...

वारी झाली गोड; पंढरपुरातील कार्तिकी यात्रेच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ - Marathi News | Wari became sweet; Increase in income of Kartiki Yatra in Pandharpur by half crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारी झाली गोड; पंढरपुरातील कार्तिकी यात्रेच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ

जय हरी विठ्ठल; ३ कोटी २० लाख ५९ हजार ५४२ रुपयांचे उत्पन्न ...

मोठी बातमी; धनंजय महाडिकांनी मैदान मारलं, राजन ‘पाटलांची पोरं’ चित..! - Marathi News | big news; Dhananjay Mahadika hit the ground, Rajan 'son of Patal' chit..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; धनंजय महाडिकांनी मैदान मारलं, राजन ‘पाटलांची पोरं’ चित..!

भीमा साखर कारखान्यावर तिसऱ्यांदा महाडिकांची सत्ता : सर्व उमेदवारांना साडेसहा हजार मताधिक्य ...

आता रेशन दुकानांमधून मिळणार इंटरनेट; राज्यातील सात जिल्ह्यांत सुविधा उपलब्ध होणार - Marathi News | Now internet will be available from ration shops; Facilities will be available in seven districts of the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता रेशन दुकानांमधून मिळणार इंटरनेट; राज्यातील सात जिल्ह्यांत सुविधा उपलब्ध होणार

स्वस्त धान्य दुकानांना ‘सार्वजनिक डेटा कार्यालय’ म्हणून राज्य सरकारची मान्यता... ...

थरारक! वाघाच्या जबड्यातून पत्नीला खेचून आणले; पत्नीवर वाघाचा हल्ला, पतीचा वाघावरच प्रतिहल्ला - Marathi News | husband saved the wife from the attack tiger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थरारक! वाघाच्या जबड्यातून पत्नीला खेचून आणले; पत्नीवर वाघाचा हल्ला, पतीचा वाघावरच प्रतिहल्ला

कोणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. त्याने तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्याच्या या हिमतीची, या थराराची परिसरात चांगलीच प्रशंसा होत आहे. ...

दौंड परिसरात दोन अपघातांत चार ठार; पंचायत समितीचे माजी सदस्य खोमणेंचे अपघाती निधन - Marathi News | Four killed in two accidents in Daund area, Panchayat Samiti member popatrao Khomane died accidentally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | दौंड परिसरात दोन अपघातांत चार ठार

दौंड-पाटस रोडवर रविवारी रात्री झालेल्या अपघातात तीन युवकांचा अपघाती मृत्यू... ...

भीमा कारखाना निवडणूक मतमोजणी; दोन्ही गटाकडून चुरशीची लढत, वाचा सविस्तर - Marathi News | Bhima Factory Election Counting; A tough fight from both groups | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा कारखाना निवडणूक मतमोजणी; दोन्ही गटाकडून चुरशीची लढत, वाचा सविस्तर

पुळूज ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे विश्वराज महाडिक यांना ५८२६ , बिभीषण वाघ याना ५६२१ मते मिळाली आहेत तर विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ , कल्याणराव पाटील यांना २२२९ मते मिळाली. ...

भारत जोडो यात्रेत सोलापुरातील महाआघाडीचे नेते सहभागी होणार - Marathi News | Leaders of Maha Aghaad from Solapur will participate in Bharat Jodo Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भारत जोडो यात्रेत सोलापुरातील महाआघाडीचे नेते सहभागी होणार

काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सहभागी होतील असे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...