लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली - Marathi News | Solapur Municipal Commissioner P. Shiv Shankar transferred to Nagpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता ...

भाऊसाहेब गांधींनी संतांप्रमाणे समाजाचे विश्वस्त म्हणून काम पाहिले- डॉ. सदानंद मोरे - Marathi News | Bhausaheb Gandhi worked as a trustee of the society like a saint, said that Dr. Sadanand More | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाऊसाहेब गांधींनी संतांप्रमाणे समाजाचे विश्वस्त म्हणून काम पाहिले- डॉ. सदानंद मोरे

भाऊसाहेब गांधी सेवाभावी पुरस्काराचे थाटात वितरण ...

विना सीटबेल्ट कारचालकांना दंड भरण्याची सोलापूरकरांना लय भारी हौस ! - Marathi News | Solapurkars are keen to pay fines to car drivers without seat belts! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विना सीटबेल्ट कारचालकांना दंड भरण्याची सोलापूरकरांना लय भारी हौस !

रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा वाढता आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ...

सोलापूर: शहरातील दोन उड्डाणपुलासाठी १३ शासकीय विभागांच्या ५१ जागेचे भूसंपादन होणार - Marathi News | 51 plots of 13 government departments will be acquired for two flyovers in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: शहरातील दोन उड्डाणपुलासाठी १३ शासकीय विभागांच्या ५१ जागेचे भूसंपादन होणार

सोलापूर शहरातून जाणाऱ्या दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खासगी लोकांना रेडीरेकनरपेक्षा जादा पैसे हवेत तर काही शासकीय विभागांना पर्यायी जागा हवी असल्याचे सांगण्यात आले. ...

महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात - Marathi News | Scanning of hundreds of years old documents in the Municipal Corporation; Old file classification work faster | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेतील रेकॉर्ड वर्गीकरण कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. ...

Maharashtra Politics: ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय! - Marathi News | big setback to ncp and shiv sena thackeray group solapur and palghar district official join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय!

Maharashtra News: राज्यभरातून समर्थन मिळत असल्यामुळे शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

कांदा घेऊन जाणार्‍या पिकअपचे टायर फुटल्याने तिघांचा मृत्यू, सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | Three Dilled after burst tire of pick-up carrying onion incident on Solapur-Pune highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांदा घेऊन जाणार्‍या पिकअपचे टायर फुटल्याने तिघांचा मृत्यू, सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना

मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेला पिकअप टायर फुटल्याने पलटी झाली. ...

सोलापूर महापालिकेतील आवश्यक, अत्यावश्यक सेवेत सुद्धा कंत्राटदाराकडूनच कामे - Marathi News | In Solapur Municipality essential non essential services are also carried out by the contractor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेतील आवश्यक, अत्यावश्यक सेवेत सुद्धा कंत्राटदाराकडूनच कामे

सोलापूर महानगरपालिकेत कंत्राटी कामाचा वारेमाप उपयोग केला जात आहे. ...