लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

नागराज मंजुळेंचा 'याराना'; मित्राच्या परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठात हजेरी! - Marathi News | Nagaraj Manjule's 'Friendship'; Attended Solapur University for friend's exam! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागराज मंजुळेंचा 'याराना'; मित्राच्या परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठात हजेरी!

नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएचडीची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. ...

नववीतील मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News |  A shocking incident has taken place that a ninth grade girl committed suicide by hanging herself in her residential house  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नववीतील मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

नववीमधील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

वडिलांच्या अपघाती विम्याची कागदपत्रे देण्यास गेलेल्या जवानाचे अपघाती निधन - Marathi News | Accidental death of a navy jawan umesh sanap who went to hand over his father's accident insurance documents in pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडिलांच्या अपघाती विम्याची कागदपत्रे देण्यास गेलेल्या जवानाचे अपघाती निधन

उमेश सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते ...

माकपच्या राज्य कमिटीची सहा डिसेंबरला सोलापुरात बैठक - Marathi News | CPI(M) State Committee meeting in Solapur on December 6 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माकपच्या राज्य कमिटीची सहा डिसेंबरला सोलापुरात बैठक

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सोलापुरात नियोजित आहे. ...

पुण्यात पाेलिसाच्याच डाेक्यात घातला दगड; रेकाॅर्डवरील गुन्हेगारासह दाेघांना अटक - Marathi News | stone hit in policeman head Two arrested along with a criminal on record pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाेलिसाच्याच डाेक्यात घातला दगड; रेकाॅर्डवरील गुन्हेगारासह दाेघांना अटक

जीवघेण्या हल्ल्यात पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी.. ...

एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त - Marathi News | Jeep, car seized with 1,140 liters of hand-baked liquor in Excise's special drive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

जिल्हा कारागृहातील शौचालयात व दरवाजाच्या फटीत ठेवलेले दोन मोबाईल जप्त, कैद्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Two mobile phones kept in the toilet and in the crack of the door of the district jail were seized in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हा कारागृहातील शौचालयात व दरवाजाच्या फटीत ठेवलेले दोन मोबाईल जप्त, कैद्यावर गुन्हा दाखल

बर महिन्यात दक्षता पथकाने जिल्हा कारागृहात भेट दिली. ...

धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना - Marathi News | Unfortunate death of driver found under tractor head Incidents in Barshi Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना

अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली. ...