लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

अलिशान कारमधून सव्वा दोन लाखांची दारु जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Goa liquor worth two and a half lakhs seized from luxury car; Excise Department action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलिशान कारमधून सव्वा दोन लाखांची दारु जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत २ लाख १६ हजार इतकी असून वाहनासह एकूण पाच लाख ७६ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.   ...

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त - Marathi News | The plastic ban team of the center has come to Solapur and in two days 170 kg bags have been seized  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले असून दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त केल्या आहेत.  ...

३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी; १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल - Marathi News | Excise raids have been conducted on 3 dhabas in Solapur and cases have been registered against 3 hotel operators along with 19 drunkards  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी; १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल

सोलापूरमधील ३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी टाकण्यात आल्या असून १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ...

उळे जवळ दुभाजकाला धडकून कारचालकाचा मृत्यू - Marathi News | A car driver died after hitting a divider near Ule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उळे जवळ दुभाजकाला धडकून कारचालकाचा मृत्यू

तानाजी हे आपल्या कारमधून सोलापूर हून तुळजापूर कडे जात होते. ...

भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम - Marathi News | waste buses will have pink toilets for women; A separate initiative of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम

या उपक्रमासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदतीबरोबरच सीएसआर फंड लागणार आहे, तोही उभा करण्यासाठी महापालिका चाचपणी करीत आहेत. ...

भीमा कारखान्याची सुत्रे आता महाडिकांच्या तिसऱ्या पिढीकडे; विश्वराज महाडिक झाले चेअरमन - Marathi News | The legacy of the Bhima factory now goes to the third generation of Mahadikas; Vishwaraj Mahadik became the Chairman | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा कारखान्याची सुत्रे आता महाडिकांच्या तिसऱ्या पिढीकडे; विश्वराज महाडिक झाले चेअरमन

Vishwaraj Mahadik: भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी विश्वराज महाडिक तर व्हा. चेअरमनपदी सतिश जगताप यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी जाहीर केले. ...

'सोलापूर अन् अक्कलकोट कर्नाटकात विलीन करा'; बसवराज बोम्माईंचा नवा दावा, देवेंद्र फडणवीसांवरही टीका - Marathi News | Solapur and Akkalkot Merge into Karnataka; Said That Karnataka CM Basavaraj Bommai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोलापूर अन् अक्कलकोट कर्नाटकात विलीन करा'; बोम्माईंचा नवा दावा, फडणवीसांवरही टीका

आज पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक नवा दावा केला आहे. ...

सोलापूर महापालिकेतील इंद्रभुवनाच्या इमारतीचे रूपडे पालटणार; मूळ रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Indrabhuvana building in Solapur Municipal Corporation will be transformed; Finalization of original design is in progress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेतील इंद्रभुवनाच्या इमारतीचे रूपडे पालटणार; मूळ रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात

Solapur News: महापालिकेच्या आवारात हेरिटेज असलेल्या इंद्रभुवन इमारतीला मूळ रूप (पुनर्वैभव) प्राप्त करून देण्यासाठीचे काम वेगात सुरू आहे. ...