अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Solapur, Latest Marathi News
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२४) रोजी एकूण २३०७३२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १०४६८ क्विंटल लाल, ११०४६ क्विंटल लोकल, १५०१ क्विंटल पांढरा, १९५७२५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
यंदाचा पावसाळा अक्कलकोट तालुक्यासाठी शगुन ठरत चालला आहे. दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला अन् या धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे. ...
३९ तालुक्यातून ३७१ गावांतून जाणार महामार्ग ...
साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे असताना थकबाकी नसल्याचे दाखवून आरआरसी कारवाई रद्द करण्याचा घाट या कारखान्याकडून घालण्यात आला. ...
जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. खरीप २०२५ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन तूर, मूग, उडीद, कांदा, मटकी अशा बहुतांश पिकांचा समावेश यात आहे. ...
peru bajar bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २२८ क्विंटल पेरुची आवक झाली. ...
बाबर हे गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत होते ...
Kanda Market : आज २२ जुलै रोजी राज्यातील बाजारात ९५ हजार ८०२ क्विंटल कांद्याची (Kanda Marrket) आवक झाली. ...