लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

जीपच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; सोलापूर शहराजवळील घटना - Marathi News | School boy killed in jeep collision; Incident near Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीपच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; सोलापूर शहराजवळील घटना

विकास लोको चव्हाण (राहणार घोडा तांडा दक्षिण सोलापूर) असे मरण पावलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे ...

मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाई; ‘सिंहगड कालेजसह 2 संस्थांच्या इमारती सील - Marathi News | Action against property arrears in Solapur; Building seal of Sinhgad, Bigsi and Basaveshwar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाई; ‘सिंहगड कालेजसह 2 संस्थांच्या इमारती सील

आजही होणार करचुकवेगिरी शाळा, शिक्षण संस्थांवर कारवाई ...

माकपाकडून १७ डिसेंबरला विधानसभेवर आक्रोश मोर्चा - Marathi News | CPI M protests on December 17 in the Legislative Assembly solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माकपाकडून १७ डिसेंबरला विधानसभेवर आक्रोश मोर्चा

राज्य सरकारच्या धोरणांविराेधात महाविकास आघाडीतील पक्ष व इतर घटक पक्षाकडून विधानसभेतवर आक्रोश मोर्चा निघणार आहे. ...

तिल्लेहाळमधील हातभट्ट्या उध्वस्त; किराणा दुकानातील फ्रुट बिअर जप्त, एक्साईजची मोठी कारवाई - Marathi News |  Hand kiln in Tillehal in Solapur district have been destroyed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिल्लेहाळमधील हातभट्ट्या उध्वस्त; किराणा दुकानातील फ्रुट बिअर जप्त

सोलापूर जिल्ह्यातील तिल्लेहाळमधील हातभट्ट्यां उध्वस्त करण्यात आल्या आहेत.  ...

कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे धावल्या ५३ एस.टी गाड्या - Marathi News |  53 ST trains run from Solapur to Gulbarga after getting permission from Karnataka Police  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे धावल्या ५३ एस.टी गाड्या

कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे ५३ एस.टी गाड्या धावल्या.   ...

१८ वर्षे पूर्ण नसताना गाडी चालविलेल्या १४ जणांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड - Marathi News | 5000 fine each for 14 people who drove before 18 years of age | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१८ वर्षे पूर्ण नसताना गाडी चालविलेल्या १४ जणांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड

वाहतूक पोलिसांची कारवाई; सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पथके तैनात ...

सोलापूर शहर काँग्रेसचा पदभार आता चेतन नरोटेंकडे; नाना पटोलेंनी दिले नियुक्तीपत्र - Marathi News | Chetan Narote now in charge of Solapur City Congress; Appointment letter given by Nana Patole | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहर काँग्रेसचा पदभार आता चेतन नरोटेंकडे; नाना पटोलेंनी दिले नियुक्तीपत्र

मुंबईतील कार्यक्रमात माजी नगरसेवक विनोद भोसले, सीए सुशील बंदपट्टे व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल नरोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाला जूनपर्यंत मुदतवाढ, सहकारमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Solapur District Board of Directors extended till June | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाला जूनपर्यंत मुदतवाढ, सहकारमंत्र्यांचे आदेश

३० मे २०१८ रोजी तत्कालीन सहकार मंञी सुभाष देशमुख यांनी बॅकेची आर्थिक घडी विस्कटल्याने बॅकेचे संचालक बरखास्त आले होते. ...