लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील - Marathi News | Solapur Crime | Manufacture of fake toddy in paper shed, factory seal by raid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील

सोलापूर शहरातील कारवाई, १० आरोपींसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला - Marathi News | BJP protests against Pakistan on behalf of Solapur city; Bilawal Bhutto's effigy was burnt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला

सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाचे लक्ष वळवणे आणि दिशाभूल करणे, असा या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे. ...

Maharashtra Politics: शिंदे गटाला धक्का! मुख्यमंत्र्यांची पाठ फिरली, करेक्ट कार्यक्रम झाला; २१ जण ठाकरे गटात परतले - Marathi News | big setback to balasahebanchi shiv sena shinde group many leaders return in uddhav balasaheb thackeray group in akkalkot solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला धक्का! मुख्यमंत्र्यांची पाठ फिरली, करेक्ट कार्यक्रम झाला; २१ जण ठाकरे गटात परतले

Maharashtra News: शिंदे गट दोन वर्षेही टिकणार नाही, लवकरच माती होईल, असा दावा करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात घरवापसी केली. ...

Solapur: उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून; सोलापूरच्या पाणी प्रश्न संदर्भात लवकरच बैठक - Marathi News | Solapur: Rabbi's revision of Ujni from January 15; Meeting soon regarding Solapur water issue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून; सोलापूरच्या पाणी प्रश्न संदर्भात लवकरच बैठक

Solapur: उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले. ...

Navneet Rana : "हिंदू संस्कृतीवर डाग लागला; 2 तरुणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी"; नवनीत राणांची मागणी - Marathi News | Navneet Rana Slams Akluj rinki and pinki wedding with atul awtade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू संस्कृतीवर डाग लागला; 2 तरुणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी"; नवनीत राणांची मागणी

Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच कारवाईची मागणी केली आहे. ...

शासन आदेश निघाला; सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे - Marathi News | Sandeep Karanje as Additional Commissioner of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासन आदेश निघाला; सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

सध्या नगर अभियंता असलेले संदीप कारंजे हे सोलापूर महापालिकेत सन १९९५ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. ...

सोलापूर बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, मनसेचा विरोध - Marathi News | Balasaheb's Shiv Sena, BJP, MNS oppose Solapur bandh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, मनसेचा विरोध

सोलापूर - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान झाल्यामुळे नव्हे तर मुंबईतील नेत्यांना खूश करण्यासाठी सोलापूर बंद पुकारला आहे. या ... ...

Akkalkot Swami Samarth: स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा - Marathi News | swami samarth maharaj temple akkalkot solapur bhakta niwas booking cyber crime fraud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा

Akkalkot Swami Samarth: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...