लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला - Marathi News | water supply of solapur city will be affected pipeline valve broke near tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला

पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटल्याने सुमारे दीड तास लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार - Marathi News | Shocking! A 17-year-old boy molested a girl for five years in a bathroom in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार

पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ११ जानेवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास घरातील फरशी पुसण्याचे काम करीत असताना पीडित चिमुरडी (वय चार वर्षे नऊ महिने) व तिची मैत्रीण अंगणात खेळत होते. ...

लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई - Marathi News | A new look at the API for accepting bribes; ACB action against three people including canteen driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोची धडक, तरूण ठार - Marathi News | A tempo hit by a two-wheeler that missed the police's attention, a youth was killed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोची धडक, तरूण ठार

श्रीशैल दत्ता हजारे ( वय २०, रा. दोड्डी, दक्षिण सोलापूर ) व मयत विठ्ठल किसन काळे ( वय २०, रा. दोड्डी) हे बुधवारी सकाळी दोड्डी हून बोरामणीकडे दुचाकीवरून डबलशीट जात होते. ...

शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ - Marathi News | yogadand puja at shete wada religious ritual of siddharameshwar yatra of solapur begins | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस आज बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.  ...

रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड  - Marathi News | Free passengers on railways increased; Five and a half lakh free passengers were fined Rs 35 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड 

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम सातत्याने हाती घेण्यात येते. ...

दिल्लीत रुबाब....गल्लीत हतबल; दोन नेते...दोन पक्ष...कहाणी मात्र एकच - Marathi News | Rubab in Delhi.... desperate in the street; Two leaders...two parties...but one story | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीत रुबाब....गल्लीत हतबल; दोन नेते...दोन पक्ष...कहाणी मात्र एकच

लगाव बत्ती... ...

सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव - Marathi News | Fresh proposal sent again for approval of Zoological Museum, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव

सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही. ...