लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार ! - Marathi News | A team of municipal officials will inspect; The problem in Hotgi Road MID will be solved! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार !

हाेटगी राेड इंडस्ट्रियल इस्टेट ही जुनी औद्याेगिक वसाहत आहे. ...

सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले - Marathi News | Notice to five persons in Solapur Health Engineer office; Being absent from work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील विविध विभागात अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे आल्या होत्या. ...

ऊस बिल १४ दिवसांत न दिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडणार, रयत क्रांती संघटनेचा इशारा - Marathi News | If the sugarcane bill is not paid within 14 days, the officers will be locked in the office, warns the Ryat Kranti Sangathan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस बिल १४ दिवसांत न दिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडणार, रयत क्रांती संघटनेचा इशारा

कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा सोलापुरातील साखर सहसंचालकांना कार्यालयात कोंडू, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिला.  ...

थकीत वीजबिल भरा, अन्यथा...; सोलापुरात अनेकांना येतोय बनावट मॅसेज! - Marathi News | Pay the overdue electricity bill, otherwise...; Many people are getting fake messages in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकीत वीजबिल भरा, अन्यथा...; सोलापुरात अनेकांना येतोय बनावट मॅसेज!

वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. ...

एकच मिशन... जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही; सोलापुरातील परिचारिकांचा निर्धार - Marathi News | A single mission..old pension; No pension, no vote; Determination of nurses in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकच मिशन... जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही; सोलापुरातील परिचारिकांचा निर्धार

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांबाबत आंदोलन केले ...

मराठमोळ्या लेकीनं चालवली वंदे भारत; आशियातील पहिली महिला 'लोको पायलट' - Marathi News | Vande Bharat led by Satara Kanya; Asia's first woman loco pilot surekha yadav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठमोळ्या लेकीनं चालवली वंदे भारत; आशियातील पहिली महिला 'लोको पायलट'

ट्रेनच्या चालकास लोको पायलट म्हटले जाते, सोमवारी लोको पाललट बनून मूळच्या सातार कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाहून वेळेत प्रस्थान केलं. ...

सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा लांबणीवर; महापालिका आयुक्त निर्णय घेईनात! - Marathi News | Solapur flight issue again delayed; Municipal commissioner will decide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा लांबणीवर; महापालिका आयुक्त निर्णय घेईनात!

...त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा पुन्हा लांबणीवर पडत असल्याची टीका सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकारांसमोर व्यक्त केली.  ...

राहत्या घरातच १० हजारांची लाच घेताना तलाठ्यास पकडले; कुर्डूवाडी तालुक्यातील घटना - Marathi News | Talathas was caught while accepting a bribe of 10000 in his residence; Incidents in Kurduwadi Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहत्या घरातच १० हजारांची लाच घेताना तलाठ्यास पकडले; कुर्डूवाडी तालुक्यातील घटना

सोलापूर : शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तलाठ्याने ३५ हजाराची मागणी केली ... ...