लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, पालकमंत्री हटवा- प्रभाकर देशमुखांची मागणी - Marathi News | Suspend three police officers, remove Guardian Minister- Prabhakar Deshmukh's demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, पालकमंत्री हटवा- प्रभाकर देशमुखांची मागणी

कल्याणशेट्टींना वगळून पालकमंत्री करा, आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा ...

२५ कर्मचाऱ्यांनी केले सामूहिक मुंडन; जुन्या पेन्शनसाठी आंदोलनाची तीव्रता वाढली - Marathi News | 25 employees had a mass shave Agitation for old pension scheme intensified | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२५ कर्मचाऱ्यांनी केले सामूहिक मुंडन; जुन्या पेन्शनसाठी आंदोलनाची तीव्रता वाढली

गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले. ...

सांग देवी माझ्या भावाला, लवकर पेन्शन चालू कर; थेट तुळजापूरच्या भवानी मातेला घातले साकडे - Marathi News | Tell Devi my brother, turn on old pension; appeal to goddess Bhavani Mata of Tuljapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांग देवी माझ्या भावाला, लवकर पेन्शन चालू कर; थेट तुळजापूरच्या भवानी मातेला घातले साकडे

तिसरा दिवस: आंदोलनात जागरण गोंधळ, कर्मचाऱ्यांनीही केले नृत्य ...

सोलापुरातील रूग्णसंख्या पोहोचली ३१ वर; एकावर शासकीय रूग्णालयात उपचार  - Marathi News |  31 new corona patients were found in the rural areas of Solapur city on Thursday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील रूग्णसंख्या पोहोचली ३१ वर; एकावर शासकीय रूग्णालयात उपचार 

 सोलापूर शहर ग्रामीण भागात गुरूवारी कोरोनाचे ३१ नवे रूग्ण आढळले.   ...

सोलापूर विद्यापीठाच्या कॅन्टीन नूतनीकरणात भ्रष्टाचार; प्रशासनाविरोधात विद्यार्थी आक्रमक   - Marathi News |  Students have alleged corruption in the Canteen renovation of Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या कॅन्टीन नूतनीकरणात भ्रष्टाचार; प्रशासनाविरोधात विद्यार्थी आक्रमक  

सोलापूर विद्यापीठाच्या कॅन्टीन नूतनीकरणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  ...

WPL 2023: "...म्हणून बॅटवर 'MSD 07' लिहून उतरले मैदानात", सोलापूरच्या लेकीनं केला खुलासा - Marathi News | In Women's Premier League 2023, UP Warriors player and daughter of Solapur Kiran Navgire enters the field with MSD 07 written on her bat   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून बॅटवर 'MSD 07' लिहून उतरले मैदानात", सोलापूरच्या लेकीनं केला खुलासा

Kiran Navgire: महिला प्रीमिअर लीगमध्ये सोलापूरच्या लेकीनं स्पॉन्सर मिळाला नाही म्हणून बॅटवर धोनीचे नाव लिहून मैदान गाजवले. ...

एकच मिशन.. जुनी पेन्शन; सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज ! - Marathi News | A single mission.. old pension; Solapur municipal employees working with black ribbons! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकच मिशन.. जुनी पेन्शन; सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज !

पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली आदी सर्व सोयी सुविधा व सर्व कार्यालय सुरू होती. सर्व कार्यालयाचे कामकाज हे पूर्वत सुरू असल्याचे दिसून आले. ...

चौका-चौकात दहशत पसरून लुटणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगारास 'एमपीडीए' - Marathi News | 'MPDA' to the criminals of Solapur who spread terror and robbed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौका-चौकात दहशत पसरून लुटणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगारास 'एमपीडीए'

घातक शस्त्रानिशी फिरून चोरी, खंडणी मागणे, धमकी देणे, हल्ला करणे, दरोडा घालण्याची पुर्वतयारी करणे यासारखे गंभीर गुन्हयांचा समावेश होता. ...