लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना - Marathi News | Harassment of the married by luring them into marriage; Case registered, incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना

पीडितेची ओळख सोलापुरातील आरोपी वाडी याच्याशी जानेवारी २०२३ मध्ये झाली. ...

सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत - Marathi News | Two hundred post boxes are functioning in Solapur division | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत

सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे. ...

७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना! - Marathi News | 7/12 being empty, bullock carts set off again towards Mandrup! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना!

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती. ...

बसव जयंतीचा उत्सव सरावाने बहरणार; सोलापुरी लेझीमचा सळ्ळ..सळ्ळ होणार - Marathi News | celebration of basava jayanti will bloom in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बसव जयंतीचा उत्सव सरावाने बहरणार; सोलापुरी लेझीमचा सळ्ळ..सळ्ळ होणार

उत्सवप्रिय सोलापुरात सणासुदीत तरुणाईकडून कला सादरीकरण होत राहते. ...

ऐकावं ते नवंलच! स्मशानातील राख गेली चोरीला... नातेवाईकांनी अखेर गाठलं पोलिस स्टेशन - Marathi News | The ashes from the crematorium were stolen the relatives reached the police station here is why reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐकावं ते नवंलच! स्मशानातील राख गेली चोरीला... नातेवाईकांनी अखेर गाठलं पोलिस स्टेशन

पोलिस ठाण्यात नातेवाइकांनी केला काही गोष्टींचा खुलासा ...

मोबाईलसाठी पत्नीने खाल्ल्या जास्त प्रमाणात औषधी गोळ्या - Marathi News | Wife took too many pills for mobile phone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोबाईलसाठी पत्नीने खाल्ल्या जास्त प्रमाणात औषधी गोळ्या

मला नवीन मोबाईल घेऊन द्या, असा पत्नीने धरला हट्ट ...

पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पेट्रोल ओतून घेत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न - Marathi News | A woman attempted suicide by pouring petrol in the Solapur Police Commissionerate area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पेट्रोल ओतून घेत महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न

मला न्याय पाहिजे असे म्हणत महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आयुक्तालय परिसरात आत्महत्याचा प्रयत्न केला. ...

आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतला; मुलानं दहा फूट जिन्यावरून मारली उडी - Marathi News |  As the parents took away the mobile, the child jumped from the 10 feet ladder  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतला; मुलानं दहा फूट जिन्यावरून मारली उडी

आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतला म्हणून मुलाने १० फूट जिन्यावरून उडी मारली.  ...