लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार - Marathi News | Due to rising heat, Ramadan Eid Namaz in Solapur will be held at half past eight instead of nine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार

सकाळी ९ ऐवजी ८.३० वाजता रमजान ईदची नमाज होणार असल्याची माहिती शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अहजदअली यांनी कळविले आहे. ...

नथ, बाळी, मोरणी गृहिणींचा आनंद वाढवणार, यंदा अक्षयतृतीयेला लग्नसराईची बुकींग नाही  - Marathi News | this year there is no booking of marriage on Akshaya Tritiya in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नथ, बाळी, मोरणी गृहिणींचा आनंद वाढवणार, यंदा अक्षयतृतीयेला लग्नसराईची बुकींग नाही 

अक्षय तृतीयेनिमित्त सराफ बाजारात आठवडाभरापासून दागिन्यांच्या व्हरायटीची चौकशी होत आहे. ...

नग्न व्हिडीओ नातेवाईकांकडे प्रसारित करत तरूणीची बदमानी, तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against a young woman for defaming a young woman by broadcasting nude videos to her relatives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नग्न व्हिडीओ नातेवाईकांकडे प्रसारित करत तरूणीची बदमानी, तरुणावर गुन्हा दाखल

फिर्यादी नुसार, आरोपी शुभम याने पीडित तरुणीला जुलै २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी नेऊन मसाला पानात गुंगीचे औषध दिले. त्यानंतर जबरदस्तीने अत्याचार केला. ...

सोलापुरात चाकूने हल्ला चढवत आईसह तिघांना जखमी केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा - Marathi News | A case has been filed against a boy for injuring three people including his mother while attacking with a knife in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात चाकूने हल्ला चढवत आईसह तिघांना जखमी केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा

कौटुंबिक कारणातून आरोपी महेश ताळीकोटी याचे आई व बहिणीशी वाद झाला. ...

सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?   - Marathi News | heat increased in maharashtra solapur boy taking bath on road bike viral video social media | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?  

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला असून सोलापूरकर घामाघूम झाले आहेत. ...

पायातले घुंगरू विसरून शिक्षणाचा धरला मार्ग - Marathi News | The way of education, forgetting about the ankles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पायातले घुंगरू विसरून शिक्षणाचा धरला मार्ग

Education: डिजिटलच्या जमान्यामध्ये लोककलेला बगल देत लोककलावंत मंगला बनसोडे यांच्या नातीने शिक्षणाचा मार्ग धरला. त्यातील एक नात एम.डी.पर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहे, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ...

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणार; पोलिस उपायुक्तांचा इशारा   - Marathi News | Will cancel the licenses of vehicles transporting animals illegally Warning of Deputy Commissioner of Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणार; पोलिस उपायुक्तांचा इशारा  

जनावरांची अवैध वाहतूक करणारी आणि सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या परवानगीशिवाय सोडू नये. ...

सोलापूर तापलं...! तापमान ४२.२ अंशावर पोहोचलं; उकाड्यानं सगळेच त्रस्त - Marathi News | temperature in Solapur has increased and has reached 42.2 degrees  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर तापलं...! तापमान ४२.२ अंशावर पोहोचलं; उकाड्यानं सगळेच त्रस्त

सोलापुरातील तापमान वाढले असून ४२.२ अंशावर पोहोचले आहे.  ...