लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

 महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनची अंगठी अन् मोबाईल पळविला - Marathi News | ring and mobile phone of the captain of the women's cricket team were stolen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनची अंगठी अन् मोबाईल पळविला

 राज्य पातळीवरील क्रिकेट सामन्या करिता निवड चाचणीचे सामने सुरू होण्यापूर्वी टॉस करण्याकरिता गेलेल्या महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी पळविली. ...

 मालट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध ठार, सोलापूर येथील घटना - Marathi News | 65-year-old man killed in collision with goods truck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : मालट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध ठार, सोलापूर येथील घटना

भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाला. ...

लोखंडी कैंचीवरुन पडून कामगार बेशुद्ध; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच गेला जीव - Marathi News | Workers unconscious after falling from iron scissors; He died before reaching the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोखंडी कैंचीवरुन पडून कामगार बेशुद्ध; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच गेला जीव

कुमठे गावातील सिद्धार्थ नगर येथे राहणारा राजू लालसरे हा कामगार बोरामणी येथील ऑईल मिलमध्ये रविवारी फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी गेला होता. ...

सोलापूरमध्ये घरी एकटी असलेल्या महिलेला घरात शिरुन तिघांकडून अत्याचार - Marathi News | A woman who was alone at home in Solapur was assaulted by three people after entering the house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये घरी एकटी असलेल्या महिलेला घरात शिरुन तिघांकडून अत्याचार

पीडित महिलेवर सोमवारी पहाटे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत. ...

शरद पवार पुन्हा भिजले, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अवकाळी पावसात आले - Marathi News | Sharad Pawar got wet again in the rain, to fulfill his promise to a colleague in marriage solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार पुन्हा भिजले, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अवकाळी पावसात आले

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यावेळी साताऱ्यातील शरद पवार यांची सभा चांगलीच गाजली होती. ...

संकट आहेत पण...; पवारांनी सांगितली दुष्काळी पट्ट्यात डाळिंब शेती फुलवलेल्या तरुणाची गोष्ट - Marathi News | There are crises but...; Sharad Pawar told the success story of a young man who flourished pomegranate farming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकट आहेत पण...; पवारांनी सांगितली दुष्काळी पट्ट्यात डाळिंब शेती फुलवलेल्या तरुणाची गोष्ट

येथील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने दीड एकर जमिनीची कशारितीने २० एकर फळबाग केली हे पवारांनी सांगितले.  ...

रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल - Marathi News | 15 lakh fine from those who travel free by train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून १५ लाखांचा दंड वसूल

सोलापूर विभागाकडून तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली असून रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून आठ तासात पंधरा लाख रूपये दंड वसूल केला आहे. ...

उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी - Marathi News | Useful water storage in Ujani dam is zero percent! 54 tmc of water used up in five months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार ...