लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

गतिरोधकवर दुचाकी आदळून कॅन्टीन चालकाचा मृत्यू - Marathi News | Canteen driver dies after bike collides with speed breaker | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गतिरोधकवर दुचाकी आदळून कॅन्टीन चालकाचा मृत्यू

उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ...

पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा   - Marathi News | 2700 crore development plan for Pandharpur Devendra Fadnavis' announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा  

भाजपच्या वतीने गुरुवारी गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात विजय महासंकल्प मेळावा झाला. ...

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा माढा दौऱ्यावर - Marathi News | Union Minister of State for Home Ajay Mishra on Madha visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा माढा दौऱ्यावर

भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी ही माहिती दिली. ...

"केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही!" - Marathi News | Kejriwal used such words about Sharad Pawar I cant say that Devendra Fadnavis uddhav thckeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही!"

नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, फडणवीस यांचं वक्तव्य. ...

शेत अन् घरासाठी भाऊच जीवावर उठला; सत्तूरनं केला जीवघेणा हल्ला - Marathi News | For the farm and the house the brother rose to life; Sattur made a fatal attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेत अन् घरासाठी भाऊच जीवावर उठला; सत्तूरनं केला जीवघेणा हल्ला

या मारहाणीत राजेंद्र सुभाष सुरवसे (वय ४५) हा जखमी झाला तर स्वामीराव सुरवसे, सुभाष सुरवसे व इतर दोघे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश - Marathi News | Devendra Fadnavis' arrival in Solapur; Many leaders of Congress, NCP will enter the BJP meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.  ...

बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल - Marathi News | Movie thriller of market committee election, kidnapping of 12 directors; Filed a case in tembhurni police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा बाजार समितीची सभापती व उपसभापती यांची निवड बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार होती. ...

तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल - Marathi News | Are you going to talk to me on the phone or not? Stalking minor girl, case registered in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल

पीडित ही १४ वर्षाची असून ती घराकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत तिला तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? असं म्हणाला. ...