लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे; मुस्लिम बांधवांनी विक्रेत्याला पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले - Marathi News | 'Love Pakistan' balloons in Solapur; The Muslim brothers caught the seller, handed him over to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे; मुस्लिम बांधवांनी विक्रेत्याला पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले

बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी घडला प्रकार. ...

दिव्यांगाबरोबर लग्न केल्यास मिळेल ५० हजारांचे अनुदान! - Marathi News | If you marry a disabled person, you will get a subsidy of 50 thousand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगाबरोबर लग्न केल्यास मिळेल ५० हजारांचे अनुदान!

दिव्यांग जोडप्यांना समाजकल्याण विभागाचा आधार मिळाला असल्याचे मत दिव्यांग जोडप्यांनी व्यक्त केले. ...

सोलापुरात बकरी ईद साजरी; सुखः शांती, पाऊस अन् समृद्धीसाठी मुस्लिम बांधवांची अल्लाहकडे प्रार्थना - Marathi News | Eid celebrations in Solapur; Prayer of Muslim brothers to Allah for peace, rain and prosperity | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बकरी ईद साजरी; सुखः शांती, पाऊस अन् समृद्धीसाठी मुस्लिम बांधवांची अल्लाहकडे प्रार्थना

ईदच्या नमाजनंतर उपस्थित समाजबांधवांनी एकमेंकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde folded hands on KCR's question! Off to Pandharpur for Mahapuja | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले. ...

मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | mangalsutra of a woman who was going home on a two-wheeler after visiting the temple was snatched away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

बार्शी शहरात मंगळवार पेठेत उत्तरेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली. ...

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद, केली आस्थेने विचारपूस - Marathi News | Rural Development Minister Girish Mahajan in Pandharpur Interacted with the workers, inquired earnestly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पंढरपुरातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनास आवश्यक सूचना केल्या. ...

सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू! - Marathi News | Solapurkar's wait is over, citizens will get 600 rupees brass sand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरकरांची प्रतिक्षा संपली, नागरिकांना मिळणार ६०० रूपये ब्रास वाळू!

जांबूड येथे वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन ...

मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार - Marathi News | Woman injured as her leg got stuck under the wheel of a freight train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार

बाथरुमसाठी खाली उतरल्यानं घडली दुर्घटना ...