लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश - Marathi News | This much anger is not good 5 people took poison In Solapur district Including a girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश

जिल्ह्यात तिघांपैकी दोघांनी शेतात आणि एकानं घरी कीटकनाशक प्राशन केलं. पाचही जण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.  ...

कामांची पाहणीसाठी आयुक्त स्पॉटवर, जलतरण तलाव, स्कॉश कोर्टची केली पाहणी - Marathi News | Commissioner on spot for inspection of works, inspected swimming pool, squash court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कामांची पाहणीसाठी आयुक्त स्पॉटवर, जलतरण तलाव, स्कॉश कोर्टची केली पाहणी

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बुधवारी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. ...

मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | The cat biten; Death of a twelve-year-old child | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. ...

कॉलेजमधील तरूणीला फूस लावून पळवून नेले; अपहरणाचा गुन्हा दाखल - Marathi News | Seduced and abducted a college girl A case of kidnapping has been registered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कॉलेजमधील तरूणीला फूस लावून पळवून नेले; अपहरणाचा गुन्हा दाखल

यातील पिडित मुलगी अल्पवयीन असून, एका महाविद्यालयात ती इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे.  ...

सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती - Marathi News | Report 'these' things on WhatsApp to avoid lightning accidents in Solapur; It will be repaired within 24 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती

पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. ...

Solapur: मोठ्यांनो कुठेही टाकू नका कचरा, विद्यार्थी दाखवतील तुमच्या चुका - Marathi News | Solapur: Seniors don't litter anywhere, students will point out your mistakes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठ्यांनो कुठेही टाकू नका कचरा, विद्यार्थी दाखवतील तुमच्या चुका

Solapur: मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर स्वच्छता मॉनिटर उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आता सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करा- प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी - Marathi News | Declare the results of Solapur University exams early-Praniti Shinde's demand in the Assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करा- प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी

एकतर विद्यापीठाने लवकर निकाल जाहीर करावा अन्यथा शासनाने तलाठी परीक्षा तीस दिवस पुढे ढकलाव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली. ...

 भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी - Marathi News | BJP leader Kirit Somaiya must be investigated Demand of Ajit Pawar faction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी

अश्लील व्हिडिओ प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. ...