लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uniform Civil Code is not possible till 2024, Sarsanghchalak Mohan Bhagwat made it clear | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं

स्वयंसेवकांशी संवाद : सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ...

बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प! - Marathi News | One and a half hundred animal feed projects run without BIS certification! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प!

दुधात एसएनएफ वाढण्यासाठी गुणवत्तेच्या पशुखाद्य निर्मितीसाठी राज्य शासनाने बीआयएस मानांकन सक्तीचे केल्याने हा मुद्दा पुढे आला आहे.  ...

सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी? - Marathi News | Gautami Patil coming to Solapur; Know when and for which program? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी?

याबाबतची माहिती स्वत: गौतमी पाटील हिने सोशल मिडियावर दिली आहे.  ...

गटशिक्षणाधिकारी ग्रामस्थांना म्हणाल्या...'चालते व्हा'; अधिकाऱ्यांची शिष्ठाई झाली, उपोषणकर्त्यांपुढे नरमल्या - Marathi News | The group education officer said to the villagers Get out The officials were disciplined, they did not soften before the hunger strikers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गटशिक्षणाधिकारी ग्रामस्थांना म्हणाल्या...'चालते व्हा'; अधिकाऱ्यांची शिष्ठाई झाली, उपोषणकर्त्यांपुढे नरमल्या

अक्कलकोट तालुक्यात वागदरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. ...

जेवणाचे बिल मागताच अंगावर मिरचीपूड टाकून पितापुत्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Father and son were beaten up by putting chilli powder on their bodies when they asked for the meal bill, crime against four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जेवणाचे बिल मागताच अंगावर मिरचीपूड टाकून पितापुत्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा 

जेवणाचे बिल न देता परस्पर निघून जाताना बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन चौघांनी मिळून हॉटेल मालक पिता-पुत्रांना जबर मारहाण केली. ...

भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांना जीवदान  - Marathi News | Giving life to animals being taken for slaughter by injecting Bhuli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांना जीवदान 

भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या सात जनावरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून सुटका करण्यात आली. ...

Solapur: कोर्टात केस असतानाही जागेचा व्यवहार केला! तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: Even when there is a case in court, the land was traded! A case has been registered against three | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टात केस असतानाही जागेचा व्यवहार केला! तिघांवर गुन्हा दाखल

Solapur Crime News: दिवाणी न्यायालयात जागेबाबतचा दावा प्रलंबित असतानाही फिर्यादीसोबत विक्रीचा व्यवहार केला. शिवाय बदल्यात इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

विरोधात साक्ष देतो का म्हणत डोळ्यात चटणी टाकून मारहाण; सोलापूरमधील घटना - Marathi News | Beating by putting chutney in the eyes for testifying against; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विरोधात साक्ष देतो का म्हणत डोळ्यात चटणी टाकून मारहाण; सोलापूरमधील घटना

या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ...