लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते - अनिल परब   - Marathi News | Jarange Patal's fast was not for Maratha reservation says Anil Parab | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते - अनिल परब  

जरांगे पाटील यांचे उपोषण हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नव्हते तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणी साठी आहे. ...

महोत्सवात पोवाडा, जलसा, भारुड कलाप्रकाराचा समावेश करा, दलित पँथरची मागणी - Marathi News | Include Powada, Jalsa, Bharud art form in the festival, demand of Dalit Panther | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महोत्सवात पोवाडा, जलसा, भारुड कलाप्रकाराचा समावेश करा, दलित पँथरची मागणी

सोलापुर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये सदर लोककलेला आश्रय मिळावा म्हणून आम्ही वारंवार प्रयत्नशील आहोत. ...

आधी चाकूने वार, मग केबल वायरने १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण; रुग्णालयात उपचार - Marathi News | 17-year-old girl brutally beaten cable wire now in Hospital for treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी चाकूने वार, मग केबल वायरने १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण; रुग्णालयात उपचार

पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सहा जणांचा हल्ला ...

मुंडन करून जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Supporting the Jarange-Patal movement by shaving | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंडन करून जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ भोसे येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना मुंडन करून पाठिंबा दिला. ...

चायना मटेरियलला सोलापुरात पायबंद, यंदा गौरी आरास स्वनिर्मित प्लास्टिक फुलांनी - Marathi News | China material has a foothold in Solapur, this year Gauri Aras with self-made plastic flowers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चायना मटेरियलला सोलापुरात पायबंद, यंदा गौरी आरास स्वनिर्मित प्लास्टिक फुलांनी

कोरोना काळात सोलापुरात अनेक गृहिणींनी प्लास्टीक फुलांच्या निर्मितीचे धडे गिरवले. ...

मराठा आरक्षणासाठी भोयरेकरांचे नदीत अर्धा तास जलसमाधी आंदोलन - Marathi News | Bhoyrekar's half-hour water burial protest in the river for Maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी भोयरेकरांचे नदीत अर्धा तास जलसमाधी आंदोलन

येत्या चार दिवसांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात योग्य तो निर्णय नाही केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या जलसमाधी आंदोलन वेळी दिला ...

सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कारण जाणून घ्या - Marathi News | Work stoppage movement of officers, employees of Solapur Zilla Parishad; Find out why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कारण जाणून घ्या

मंगळवारी सकाळपासून जिल्हा परिषदेत शांतता ...

उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी 'एवढी' वाढ अपेक्षित - Marathi News | An increase of 'so much' is expected to release water from Ujani to agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी 'एवढी' वाढ अपेक्षित

दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये सोमवारी सायंकाळी पुन्हा निम्म्याने घट झाली आहे. रविवारी सायंकाळी १२२५५ क्युसेकने येणाऱ्या निसर्गामध्ये ... ...