सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...
पूर्व नियोजनाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेसह पंढरपूर सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी १७ तारखेपासून उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडणे अपेक्षित होते. ...