लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

भीमेत पाणी सोडले तरी पंढरपूरला एक दिवस आड होणार पाणीपुरवठा - Marathi News | Even if water is released in Bhima, water supply to Pandharpur will be blocked for a day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमेत पाणी सोडले तरी पंढरपूरला एक दिवस आड होणार पाणीपुरवठा

उजनी धरणात पाणीसाठा कमी असून शिल्लक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरावे, यासाठी भीमा नदीच्या पात्रात उजनीचे पाणी आले. ...

सोलापुरात गणेशोत्सव शांततेसाठी २२२९ जणांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action against 2229 people for Ganeshotsav peace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात गणेशोत्सव शांततेसाठी २२२९ जणांवर कारवाईचा बडगा

नोटिसांद्वारे समज : अफवांवर विस्वास ठेऊ नका, पोलिसांचे आवाहन ...

Solapur: कमी पावसाचा फटका भूजल पातळीला बसणार,भूजलाच्या नोंदी घेण्यास सुरुवात - Marathi News | Solapur: Low rainfall will affect ground water level, start taking ground water records | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कमी पावसाचा फटका भूजल पातळीला बसणार,भूजलाच्या नोंदी घेण्यास सुरुवात

Solapur: पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. ...

Solapur: पीक सर्व्हेत खाडाखोड, रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ - Marathi News | Solapur: Crop survey fraud, insurance company reluctant to pay amount | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पीक सर्व्हेत खाडाखोड, रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ

Solapur News:पावसात खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील पिकं खराब झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पीक सर्व्हे झाला. सर्व्हेत खाडाखोड झाल्याचे सांगत २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. ...

तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला - Marathi News | fraud of 1.5 crores of farmer in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला

सात व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तूर धान्यास बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखविले. ...

दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी - Marathi News | No water tension for two months; 4.5 TMC of water released from Ujni to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी

सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. ...

दीड दिवसाच्या विसर्जनास सुरुवात, महापालिकेकडून तयारी, निर्माल्यासाठी व्यवस्था - Marathi News | Start of one and a half day Visarjan, preparation by municipality, arrangement for Nirmalya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीड दिवसाच्या विसर्जनास सुरुवात, महापालिकेकडून तयारी, निर्माल्यासाठी व्यवस्था

महापालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव येथे विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

विखे-पाटलांच्या भंडारा प्रकरणानंतर साेलापूर पाेलीस सतर्क; बच्चू कडूंच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची तपासणी - Marathi News | Solapur police on alert after Bhandara case of Vikhe-Patil; Inspection of workers during the tour of Bachu Kadu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विखे-पाटलांच्या भंडारा प्रकरणानंतर साेलापूर पाेलीस सतर्क; बच्चू कडूंच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची तपासणी

शासकीय कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी साेलापुरात हाेते. ...