लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद - Marathi News | mother died in motorcycle accident; son lodged a police complaint against father | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद

मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात पेालिसात गुन्हा दाखल ...

साडेसहा एकर उस जळून खाक ; सलग तिसऱ्या वर्षी एकाच ठिकाणी शॉर्टसर्किट - Marathi News | Six and a half acres of sugarcane burnt; Short circuited at the same venue for the third year in a row | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडेसहा एकर उस जळून खाक ; सलग तिसऱ्या वर्षी एकाच ठिकाणी शॉर्टसर्किट

दोन वर्षांपूर्वी येथेच सात शेतकऱ्यांचे वीस एकरांवरील उसाचे पीक जळाले होते. ...

समाजातील माथेफिरूंना वेळीच रोखा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवू - Marathi News | Stop the miscreants in the society in time, otherwise we will show them the khaki | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समाजातील माथेफिरूंना वेळीच रोखा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवू

अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे. ...

चालत्या मोटरसायकलवरून पडल्याने सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुतज्ञाचा मृत्यू - Marathi News | A famous architect in Solapur died after falling from a moving motorcycle | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालत्या मोटरसायकलवरून पडल्याने सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुतज्ञाचा मृत्यू

आकाशवाणी केंद्राजवळ घटना:  एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद ...

विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल - Marathi News | Protesting without permission; A case has been registered against former corporator Taufiq Shaikh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल

सोलापूर : विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह २६ जणांविरोधात एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ... ...

सोलापुरातून दिवसाढवळ्या दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेले - Marathi News | Two schoolgirls were lured and abducted from Solapur in broad daylight | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून दिवसाढवळ्या दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेले

पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. ...

पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी गुरुवारपासून चार दिवस सोलापूर-तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद - Marathi News | Solapur-Tuljapur road closed for vehicles for four days from Thursday for devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी गुरुवारपासून चार दिवस सोलापूर-तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद

कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातून, शेजारच्या कर्नाटक राज्यातून पायी चालणाऱ्या देवी भक्तांची संख्या लाखोंच्या संख्येने असते. ...

कमी पावसाचा फटका: युरोप, अफ्रिकेतून परदेशी पाहुणे सोलापुरात; हिरज, नान्नज, बोरामणीत मुक्काम - Marathi News | Low rains hit Foreign visitors from Europe, Africa to Solapur; Stay at Hiraj, Nannaj, Boramani | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कमी पावसाचा फटका: युरोप, अफ्रिकेतून परदेशी पाहुणे सोलापुरात; हिरज, नान्नज, बोरामणीत मुक्काम

दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस येणारे परदेशी पक्षी यंदा उशिरा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. ...