लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त - Marathi News | MD drugs factory in Solapur destroyed by Nashik police; Raw materials worth crores seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

गायीला का हात लावला, म्हणून तरुणाला मारहाण - Marathi News | The young man was beaten for touching the cow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गायीला का हात लावला, म्हणून तरुणाला मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा : काठीने मारुन केले जखमी ...

चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला - Marathi News | Ten youth activists from Chale village traveled by bullock cart to Antarwali Sarati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला

शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. ...

ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान? - Marathi News | As October heat drags on, mercury plunges in state; What temperature where? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबर हीटचा काढता पाय, राज्यात पारा घसरला; कुठे किती तापमान?

राज्यातील १० शहरांमध्ये दोन ते पाच अंशांनी घट ...

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन - Marathi News | Leaders banned in 21 villages for Maratha reservation, agitation until one village gets reservation as per day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

सोलापुरात कांद्याला ६००० रुपये दर - Marathi News | 6000 rupees per quintal onion rate in Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात कांद्याला ६००० रुपये दर

मागील आठवड्यात पाच हजारांच्या घरात असलेला दर बुधवारी सहा हजारांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ...

Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी - Marathi News | Fatal accident on Pune-Solapur highway; Two dead, 15 injured pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी

पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत.... ...

विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | Entry ban for political leaders of all parties in 25 villages of solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. तर काही गावे याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. ...