Solapur News: गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारीही सकाळी निघालेली हुतात्मा एक्सप्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तास ही गाडी जिंती येथे थांबलेली होती. ...
Pandharpur Accident News: तुळजापूर, अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी झाला. यामध्ये एक जणाचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. ...
सांगोला तालुक्यातील महिलांसाठी रोजगार निर्मिती उपलब्ध व्हावी, यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीची उभारणी केली. ...