Sanjay Raut News: काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांची रोकड सापडली. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना रविवारी सोलापुरात विचारण्यात आला होता. ...
साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील. ...