लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर विद्यापीठात जानेवारीमध्ये दोन दिवसीय अविष्कार संशोधन महोत्सव! - Marathi News | A two-day innovation research festival in January at Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात जानेवारीमध्ये दोन दिवसीय अविष्कार संशोधन महोत्सव!

महोत्सवात ते आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. ...

एनसीसीच्या विद्यार्थ्यांने दाखविली जिगर, सीपीआर देऊन वाचविले महिलेचे प्राण! - Marathi News | NCC students showed courage, saved the woman's life by giving CPR! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एनसीसीच्या विद्यार्थ्यांने दाखविली जिगर, सीपीआर देऊन वाचविले महिलेचे प्राण!

महाविद्यालयात मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्या महिलेचा जीव वाचला. ...

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार - Marathi News | Bike rider killed after hitting sugarcane tractor trolley | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

बार्शी-धाराशिव मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या उसाच्या ट्राॅलीला पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसली. ...

चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस जिल्हा दोऱ्यावर, बूथ यंत्रणा, संघटनात्मक कामांचा आढावा घेणार! - Marathi News | Solapur: Chandrasekhar Bawankule will review the booth system, organizational work for two days at the district level! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस जिल्हा दोऱ्यावर, बूथ यंत्रणा, संघटनात्मक कामांचा आढावा घेणार!

भाजपाच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात झाली. ...

ऊसतोड मजूर पुरविलेच नाही; पाच लाखांची फसवणूक, मुकादमाला शोधण्यासाठी पोलिसांची पथके! - Marathi News | Cane-cutting labor is not provided; Five lakh fraud, police teams to find the case! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऊसतोड मजूर पुरविलेच नाही; पाच लाखांची फसवणूक, मुकादमाला शोधण्यासाठी पोलिसांची पथके!

फसवणूक करणार्‍या मुकादमाला शोधण्यासाठी सोलापूर ग्रामीण पेालिसांची दोन पथके जळगाव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...

रशियाच्या एकतेरिना हिला हरवत भारताच्या सहजा यमलापल्लीने पटकवले विजेतेपद - Marathi News | Sahaja Yamalapalli of India won the title defeating Ekaterina of Russia | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रशियाच्या एकतेरिना हिला हरवत भारताच्या सहजा यमलापल्लीने पटकवले विजेतेपद

भारताच्या सहजा यमलापल्ली हिने रशियाच्या एकतेरिना हिला हरवत विजेतेपद संपादन केले. ...

Solapur: बिबट्या आला, अशी अफवा पसरवाल तर होईल फौजदारी, वन विभागाकडून इशारा - Marathi News | Solapur: If you spread a rumor that a leopard has arrived, you will face criminal charges, forest department warns | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्या आला, अशी अफवा पसरवाल तर होईल फौजदारी, वन विभागाकडून इशारा

Soilapur News: सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून बिबट्या आढळत आहे. या संदर्भात वन विभाग जागृती करत आहे. मात्र, काही लोक सोशल मीडियावरून अफवा पसरवतात, अशांच्या विरोधात वन विभागाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ...

तुमची वीज नको, आम्ही आमचे समर्थ आहोत! गावातल्या तब्बल ४२५ शेतकऱ्यांकडे सोलार वीज पंप - Marathi News | solapur tembhurni one village 425 farmer use solar pump light motor for water condervation farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अख्खं गाव करतंय सोलार पंपावर शेती!

अख्खं गाव करतंय सोलार पंपावर शेती! ...