लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

दुचाकीवरून गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two people who were carrying ganja on a two-wheeler were caught, valuables worth lakhs were seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकीवरून गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुका पोलिसांनी १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | A youth who tried to self-immolate in front of the guardian minister chandrakan dada patil's convoy was detained by the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

त्याला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी प्रसारमाध्यास सांगितले. ...

कायदेशीर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सोलापुरात धक्कादायक प्रकार उघड - Marathi News | Abuse of a woman with the lure of legal marriage in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कायदेशीर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सोलापुरात धक्कादायक प्रकार उघड

आरोपीविरुद्ध गुन्ह; सात वर्षांपासून प्रकार सुरु असल्याची तक्रार. ...

सोलापुरात बेपत्ताचे प्रमाण वाढले; मैत्रिणीकडे जाते म्हणून तरुणी गायब - Marathi News | The number of missing persons increased in Solapur; The young disappears as she goes to her friend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बेपत्ताचे प्रमाण वाढले; मैत्रिणीकडे जाते म्हणून तरुणी गायब

सोलापूर : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बुधवारीही ... ...

उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा - Marathi News | Ujni's water level alarming; Only 17 percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ...

सार्वजनिक कार्यक्रमात तलवार फिरवल्याबद्दल हिंदू राष्ट्र सेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Case filed against Hindu Rashtra Sena duo for brandishing sword in public event | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सार्वजनिक कार्यक्रमात तलवार फिरवल्याबद्दल हिंदू राष्ट्र सेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

जेलरोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह आयोजक रवी गोणेवर शस्त्र बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ...

नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | robbery at jewellers shop in natepute jewelery worth 14 lakhs was looted along with the CCTV device. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास

भुस्सा पोती रिकामी करुन दागिने पळवले, नकली दागिन्यांना हातही लावला नाही ...

शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार! - Marathi News | Sharad Pawar accepted the invitation of Congress leaders will soon visit Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार!

सत्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांचीही उपस्थिती असावी असा काँग्रेस नेत्यांचा आणि सत्कार समितीचा आग्रह होता.  ...