लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | Protest by farmers in front of Akkalkot tehsil office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून बोंबाबोंब आंदोलन

अत्यल्प मोबदल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. हायवेच्या निर्मितीमुळे इतर शेतकऱ्यांनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दाैरा; जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग काय? - Marathi News | Prime Minister Narendra Modi Solapur Tour Know which roads are closed What is the alternative way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दाैरा; जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग काय?

असे जाता येईल कार्यक्रमस्थळी ...

सोलापूरची सुकन्या साक्षी वाघमोडे हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली निवड - Marathi News | Sukanya Sakshi Waghmode of Solapur was selected in the Maharashtra Cricket Team | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरची सुकन्या साक्षी वाघमोडे हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली निवड

महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात लागली वर्णी ...

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक - Marathi News | Only one and a half TMC of useful water storage remains in Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत. ...

सोलापुरात झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; आईनं उठवण्याचा प्रयत्न केला तो उठलाच नाही - Marathi News | A young man lost his breath in his sleep in Solapur; Mother tried to wake him up but he did not wake up | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; आईनं उठवण्याचा प्रयत्न केला तो उठलाच नाही

तरुण आपल्या आईसह नातलगांसमवेत संजय गांधी नगर झोपडपट्टीत विरेश अशोक अलवीर यांच्या घरी भाडयाने राहत होता. ...

मजा म्हणून यात्रेतील पाळण्यात बसला; खाली उतरल्यावर चक्कर येऊन पडला, रुग्णालयात दाखल - Marathi News | A young man who was sitting in a pall during the pilgrimage suffered a head injury when he got dizzy while coming down. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मजा म्हणून यात्रेतील पाळण्यात बसला; खाली उतरल्यावर चक्कर येऊन पडला, रुग्णालयात दाखल

डोक्याला लागला मार ...

सोलापुरात कॉलेजला गेलेली तरुणी घरी परतलीच नाही - Marathi News | The young woman who went to college in Solapur never returned home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात कॉलेजला गेलेली तरुणी घरी परतलीच नाही

आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली ...

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात टॉपवर; सांगली दोन तर सिंधुदुर्ग तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Solapur District tops the state in National Health Programme; Sangli is second and Sindhudurg is third | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात टॉपवर; सांगली दोन तर सिंधुदुर्ग तिसऱ्या क्रमांकावर

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. ...