लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूरचे गारमेंटस्‌ विदेशात गेले; इथले जॅकेटस्‌ मला नेहमी मिळतात!: PM मोदी - Marathi News | garments of solapur went abroad i always get jackets here said pm modi in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे गारमेंटस्‌ विदेशात गेले; इथले जॅकेटस्‌ मला नेहमी मिळतात!: PM मोदी

मोदी म्हणाले, सोलापुरी चादरीला कोण ओळखत नाही ...

मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | i still wear jackets made in solapur said pm narendra modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

माझे नात सोलापूरशी पहिल्यापासूनच आहे असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | modi guarantee means a guarantee that the guarantee will be fulfilled said pm modi in solapur visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. ...

एक देश एक रेशन कार्ड ही तर मोदीची गॅरंटी आहे; PM मोदींची ग्वाही - Marathi News | one country one ration card is guarantee said of pm narendra modi in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक देश एक रेशन कार्ड ही तर मोदीची गॅरंटी आहे; PM मोदींची ग्वाही

छोटे मोठया लाखो व्यवसायीकांना यापूर्वी कोणी विचारले नव्हते त्यांना मी विचारतो आहे. मोदींनी यांची गॅरंटी घेतली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणा; गरिबी मात्र कधीच हटली नाही! नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका - Marathi News | PM Narendra Modi In Solapur only declarations of poverty eradication; But poverty has never gone away Narendra Modi criticizes opponents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणा; गरिबी मात्र कधीच हटली नाही! नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका

PM Narendra Modi In Solapur : ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल,असे उद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. ...

PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन - Marathi News | Workmen, light the Ramjyoti in the new house Prime Minister Modi's appeal in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

PM Narendra Modi In Solapur : मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. ...

शेतकऱ्यांनो परदेशी जायचंय, कसा काढाल पासपोर्ट? - Marathi News | Farmers want to go abroad, how to get a passport? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो परदेशी जायचंय, कसा काढाल पासपोर्ट?

नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषि अभ्यास दौरा, शेतकरी अभ्यास सहल व पर्यटनाला परदेशात जाणाऱ्या सातारकरांची संख्या अलिकडे वाढू लागली आहे. परदेशगमनाचे हे स्वप्न पासपोर्ट शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनं ...

पंढरपूर तालुक्यात ५१ गावांमध्ये २,९४५ मोडी लिपीतील कुणबी नोंदी - Marathi News | 2,945 Kunbi records in Modi script in 51 villages in Pandharpur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यात ५१ गावांमध्ये २,९४५ मोडी लिपीतील कुणबी नोंदी

पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोडी लिपीतील कुणबी नोंदीचे सर्व अभिलेख ॲड. सुधीर रानडे, ॲड अशुतोष बडवे, ॲड संतोष घाडगे, या मोडी लिपी जाणाकारांमार्फत तपासलेल्या आहेत. ...