लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

दोन मुलांसह मातेची आत्महत्या ; सरवदे नगरात धक्कादायक प्रकार - Marathi News | Suicide of a mother with two childre Shocking incident in Sarwade city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन मुलांसह मातेची आत्महत्या ; सरवदे नगरात धक्कादायक प्रकार

साडीच्या सहाय्यानं गळफास : कारण गुलदस्त्यात, पोलिसांचा शोध सुरु ...

अखेर घाटणे बॅरेजमधून मोहोळसाठी पाणी सोडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पेढे भरवून आनंद व्यक्त  - Marathi News | Finally water was released from Ghatne Barrage for Mohol NCP workers expressed their happiness by filling the rows | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर घाटणे बॅरेजमधून मोहोळसाठी पाणी सोडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पेढे भरवून आनंद व्यक्त 

मोहोळ शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी २ मार्चला रात्री १० वाजता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. ...

रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू - Marathi News | One died after being found under a train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम रेल्वेखाली चिरडल्याची माहिती आरपीएफ जवानांना मिळाली. ...

कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News 02 march 2024 todays soyabean market rate in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

गेल्या दोन महिन्यापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावामुळे जेरीस आणले आहे. ...

सोलापुरात चालत्या बाईकवर मोबाईलवर बोलणं ७२ जणांना पडलं महागात, सहा लाखांचा दंड वसूल - Marathi News | Talking on mobile phone while riding bike in Solapur cost 72 people, fined Rs 6 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात चालत्या बाईकवर मोबाईलवर बोलणं ७२ जणांना पडलं महागात, सहा लाखांचा दंड वसूल

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले आहेत. ...

तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको, असे म्हणत आमदारपुत्र रणजितसिंह शिंदेंना घेरावा - Marathi News | If you have a Kunbi certificate, then we don't want it, surround Ranjit Singh Shinde, the MLA's son | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको, असे म्हणत आमदारपुत्र रणजितसिंह शिंदेंना घेरावा

गावातील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन रणजितसिंह शिंदे यांना घेराव घातला. ...

कर्तव्यात कसूर केली! पोलीस झाला निलंबित, शांततेस बाधा - Marathi News | Dereliction of duty Police suspended, disturbing the peace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्तव्यात कसूर केली! पोलीस झाला निलंबित, शांततेस बाधा

पोलीस अंमलदार वाडेकर यांनी परवानगीविना बेकायदेशीररित्या पोलीस मुख्यालयाच्या चौकात ‘शिवराम चौक’नावाचा बोर्ड लावला. ...

कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे ज्वारीचे दर  - Marathi News | Latest News 02 march 2024 todays market price of sorghum in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे ज्वारीचे दर 

आजच्या बाजार दर अहवालानुसार कुठल्या ज्वारीला चांगला भाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...